Chandrakant Patil यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं,मराठा आरक्षणाबाबत मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक होईल
abp majha web team
Updated at:
04 Oct 2022 09:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचंद्रकांत पाटील यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलंय. मराठा आरक्षणाबाबत पुढील आठवड्यात मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक होईल त्यानंतर काही बाबी स्पष्ट होतील असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.