corona | उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना व्हायरस पळविण्यासाठी जाळल्या गोवऱ्या, धूप
उस्मानाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना व्हायरस पळविण्यासाठी जाळल्या शेणाच्या गोवऱ्या व धूप, आयुर्वेदाचा हवाला देत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर दिलं धूप जाळण्याचे प्रात्यक्षिक, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रात्यक्षिक केल्याचा आयुर्वेदिक महाविद्यालयाचा दावा, कोरोना आजाराबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतील प्रकार
Tags :
CoronaVirus Effect Corona Maharashtra Korona Korona Virus Corona Alert Corona Mask Corona In Maharashtra Corona Virus Corona Coronavirus