Champashti Manmad : चंपाषष्टीनिमित्त रेड्यांच्या झुंजीचं आयोजन ABP MAJHA
abp majha web team
Updated at:
09 Dec 2021 09:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचंपाषष्टीनिमित्त मनमाड मधल्या महर्षी वाल्मिकी स्टेडियमवर रेड्यांच्या झुंजीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात विजयी झालेल्या रेड्याच्या मालकाला मोठ्या रकमेचं बक्षीस देण्यात आलं. ही झुंज पाहण्यासाठी स्टेडियममध्ये मोठी गर्दी झाल्याचं पहायला मिळालं.