Online School | ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी कौतुकास्पद उपक्रम, 2G आणि 3G नेटवर्कवरही चालणारं ऑनलाईन स्कूल अॅप

Continues below advertisement

आता सर्वच विद्यार्थ्यांना ऑन लाईन शिक्षण देण्यास शिक्षण विभागाने सुरुवात केली आहे. परंतु ग्रामीण विभागातील शाळेच्या मुलांकडे काहीसं दुर्लक्ष होत असल्याचं समोर आलं. हे होऊ नये यासाठी गावातही अगदी 2G च्या नेटवर्कवर चालेल असं एक नवं अॅप किरण गुंड यांनी तयार केलंय. याच्या मदतीने अगदी कमी इंटरनेट रेंजमध्येही मुलांना ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram