Online Booking :  संत गजानन महाराज मंदिराचं पुढील पाच दिवसांचं ऑनलाइन दर्शन बुकिंग फुल  : ABP Majha

 संत गजानन महाराज मंदिराचं पुढील पाच दिवसांचं ऑनलाइन दर्शन बुकिंग फुल  झालयं.  29  डिसेंम्बर ते 02 जानेवारी पर्यंत दर्शनासाठीच्या ऑनलाईन पासेस फुल्ल  नवं वर्षाच्या स्वगातासाठी व सलग सुटयांमुळे दर्शनासाठी शेगावात गर्दी होण्याची शक्यता. कोरोना नियम सक्ती आणि ऑनलाइन पास शिवाय भाविकांना दर्शन नाही , मंदिर प्रशासनाचा निर्णय घेतलाय..   दररोज फक्त नऊ हजार ऑनलाईन पासधारक भाविकांनाच देणार दर्शनासाठी मंदिरात प्रवेश मिळणारयं...   भक्तांनी शेगावात येताना योग्य नियोजन करूनच यावं  असं मंदिर प्रशासनाच आवाहन केलयं 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola