OMICRON : मुंबईकरांना कोरोनाचा विसर

Continues below advertisement

ओमायक्रॉनचं संकट जगभरात घोंगावतं. त्यात राज्य सरकारनं मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन केलं जातंय. पण मुंबईकरांना मात्र या नियमांचा विसर पडलेला दिसतोय. मुंबई लोकल असो वा बेस्ट बस असो, किंवा ऑटो रिक्षा असो, या ठिकाणी सामाजिक अंतरतर अजिबातच दिसून येत नाही. याशिवाय ग्राहकांआधी अनेक दुकानदारच मास्क लावत नाहीत. त्यामुळे कोरोनाला हलक्यात घेणं पुढे महागात तर पडणार नाही, ना याचा प्रत्येकानं विचार करायला हवा. कारण हाच हलगर्जीपणा कोरोना आणि परिणामी निर्बंधांना आमंत्रण देणारा ठरु शकतो. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram