Oil Rate High :रशिया युक्रेन युद्धाच्या वणव्यात तेलाचे दर भडकले,भारताला जबर फटका बसण्याची शक्यता

Continues below advertisement

रशिया युक्रेन युद्धाच्या वणव्यात आता तेलाचे दर भडकायला लागले आहेत. ब्रेंट क्रूड ऑईल ११९ डॉलर्स प्रतिबॅरल तर wti क्रूड ऑईल ११५ डॉलर्स प्रतिबॅरलवर पोहोचलंय. त्यामुले २०१२ नंतर प्रथमच तेलाच्या दरांनी उसळी घेतलेय. वाढत्या कच्च्या तेलाच्या बाजारभावाचा भारताला जबर फटका बसण्याची शक्यता आहे. कारण तेल कंपन्यांचं रोज लिटर मागे ५.७ रुपये नुकसान  होत असल्याची माहिती समोर आलेय. रशिया हा जगातला दुसऱ्या क्रमांचा तेल निर्यातदार देश आहे. मात्र जगभरातून रशियावर निर्बंध असल्यानं तेल निर्यातीला फटका बसताना दिसतोय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram