रत्नागिरीच्या सांडेलागवण गावात घाण्याद्वारे तेलनिर्मिती, यांत्रिकीकरणामुळे पारंपरिक घाणा विस्मरणात
Continues below advertisement
काळाच्या ओघात हा घाणा दुर्मिळ होत असला तरी याच काळात त्याचं महत्व पुन्हा वाढतंय..बाळाच्या वाढीसाठी, आरोग्यासाठी घाण्यापासून काढलेलं ते हे उपयुक्त...शिवाय, भाजल्यानंतर देखील त्याच्य खुणा राहू नयेत यासाठी देखील घाण्याचं तेल वापरलं जातं...शिवाय, आयुर्वेदासह अनेक कारणांसाठी हे तेल उपयुक्त आहे...जमान्यासोबत चालायंच म्हटलं तरी या साऱ्या गोष्टी पाहता अनेकांची पावलं, नजरा या घाण्याच्या शोधात परत माघारी फिरत असल्याच्या आपल्याला दिसून येतात.
Continues below advertisement
Tags :
Oil Making Ghana Oil Lockdown Change Lockdown Effort Ratnagiri Lockdown Ratnagiri Special Report