#MarathaReservation मराठा आरक्षणाला पाठिंबा, मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का नको,OBCसमाजाची अपेक्षा
राज्यात ंमराठा आरक्षणाचा वाद सुरू असताना ओबीसी समाजानेही भाष्य केलं आहे. ओबीसी समाजाला वेगळं आरक्षण मिळावं, मराठा आरक्षणाला धक्का लागून हे आरक्षण मिळू नये अशी त्यांची अपेक्षा आहे. ओबीसीसह इतर सर्व समाजांनी मिळून मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याचं ठरवलं असल्याचं भाष्य ओबीसी नेत्यांनी केलं.सर्वोच्च न्यायालयाने मागील आठवड्यात मोठा निर्णय देत महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली.
Tags :
Maratha Aarakshan Obc New Delhi State Government Maratha Reservation In Maharashtra Supreme Court SEBC Act Maratha Reservation LIVE Maratha Reservation