OBC Reservation : निवडणुका पुढे ढकलण्यासाठी केंद्र सरकार कायदाही करू शकतं - अजित पवार : ABP Majha

ओबीसींना आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याची राष्ट्रवादीची भूमिका असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. निवडणुका पुढे ढकलण्यासाठी केंद्र सरकार कायदाही करू शकतं, पण अशी मागणी केली तर आम्ही राजकारण करतो, असा आरोप केला जातो, असं ते म्हणाले. ओबीसींचा डेटा तीन महिन्यांत जमा केला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola