Dharavi Corona | धारावीत आज दिवसभरात एकही नवा रुग्ण नाही! धारावीची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
मुंबई : मुंबईत कोरोनाचा (Coronavirus) शिरकाव झाला आणि पाहता पाहता संपूर्ण मायानगरी आणि उपनगरंही याच विषाणूच्या विळख्यात आली. यामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळण्याचं प्रमाण (Dharavi) धारावी झोपडपट्टी या भागात पाहायला मिळाल्यामुळं हा परिसर कोरोना ह़ॉ़टस्प़़ॉट म्हणून घोषित करण्यात आला.
Tags :
Dharavi Coronavirus Dharavi Corona Patients Corona In Dharavi Special Report Dharavi Corona Covid 19