#Corona 'मे' महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाच्या नव्या केसेस आढळणार नाहीत-प्राध्यापक नीरज हातेकर
Continues below advertisement
देशाची आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येण्यास एक वर्ष लागेल आणि मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाच्या नव्या केसेस आढळणार नाहीत, असा दावा मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक नीरज हातेकर यांनी केला आहे. जगभरातील देशांचा अभ्यास करून त्यांनी हे संशोधन केलं आहे.
Continues below advertisement