Cyclone Nisarga | मुंबईवरील निसर्ग वादळाचा धोका टळला, पुढचे काही तास जोरदार वारे आणि पाऊस - स्कायमेट

Continues below advertisement
मुंबई : मुंबईवरचा निसर्ग वादळाचा धोक कमी झाला आहे. चक्रीवादळाची धोक्याची तीव्रता कमी झाली आहे. आता केवळ चक्रीवादळ येऊन गेल्यानंतरचे पोस्ट लॅन्डफॉल परिणाम दिसत आहेत. यामुळे मुंबईत पुढचे दोन तास जोरदार वारे आणि पाऊस अनुभवायला मिळेल. आज रात्रभरात हे परिणाम संपूर्णत: संपतील. दरम्यान वाऱ्याचा वेग 90 ते 100 किमी प्रतितास एवढा असेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram