No Mask No Entry | मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई होणार, दुकानांबाहेर 'नो मास्क नो एन्ट्री'चे फलक

Continues below advertisement
नाशिकमध्ये कोरोना नियंत्रणात येत असल्याचं चित्र बघायला मिळत असले तरी दुसरीकडे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी ग्राहकांची होणारी गर्दी लक्षात घेता नाशिक महापालिकेकडून मॉल्स, दुकानदार आणि ईतर व्यावसायिकांना खबरदारीचा उपाय म्हणून दुकानांच्या प्रवेशद्वारावर 'नो मास्क, नो एंट्री' असे फलक लावण्यासोबतच सर्व प्रकारची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई देखिल केली जात असून अनेक दुकानदारांनी या सूचनांचे पालन केल्याचं चित्र सध्या बघायला मिळतय दरम्यान शहरातील कॉलेज रोडवरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram