लोटस जेट्टीचा वापर मच्छिमारांना सहजपणे करता येणार, बांधकामामुळे नुकसान नाही, पालिकेची माहिती

Continues below advertisement

वरळीतील 'लोटस जेट्टी' येथील काही मच्छिमारांनी कोस्टल रोडला विरोध करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सध्या इथं काम सुरू असल्यानं जेट्टीच्या वापरण्यावर निर्बंध घातले जात असून इथं मासेमारी करता येत नाही. त्यामुळे पालिकेनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत काही मच्छिमारांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती आर.डी. धानुका आणि न्यायमूर्ती व्ही.जी. बिष्ट यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. पालिकेच्यावतीनं ज्येष्ठ वकील अस्पि चिनॉय आणि अॅड. जोएल कार्लोस यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram