Electricity Bill | ऊर्जामंत्री नितीन राऊतांचं आश्वासन विरलं? दिवाळीपूर्वी वाढीव वीजबिलाबाबत दिलासा नाहीच!
Continues below advertisement
मुंबई : कोरोना काळात आलेल्या वीजबिलांबाबत सामान्य नागरिकांना अजूनही दिलासा नाही. दिवाळीआधी या प्रकरणी दिलासा देऊ असं आश्वासन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दोन नोव्हेंबर रोजी दिलं होतं, पण याबाबत अजूनही शासनाच्या वतीने निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच या आठवड्यात कोणतीही मंत्रिमडळ बैठक नसल्यामुळे वाढीव वीजबिलांबाबत ग्राहकांना दिलासा मिळण्याच्या आशा मावळल्या आहेत.
Continues below advertisement
Tags :
Mumbai Light Bill Mumbai Electricity Bill Nitin Raut Light Bill Electricity Bill Bill State Government Maharashtra Government