24 ऑगस्टपर्यंत ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमू नका- मुंबई उच्च न्यायालय
24 ऑगस्टच्या पुढील सुनावणीपर्यंत ग्रामपंचायतींवर खाजगी प्रशासक नेमू नका, मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश. कोरोनामुळे रद्द झालेल्या निवडणूकांअभावी राज्यातील सुमारे 14 हजार ग्रामपंचायती रिक्त. राज्यभरातून दाखल झालेल्या याचिकांवर हायकोर्टात एकत्रित सुनावणी