Nitin Gadkari On Toll : शहरातला टोल रद्द करणार , नितीन गडकरींची राज्यसभेत घोषणा : ABP Majha
टोल नाक्यांचा जनक मीच. राज्यसभेत खासदारांनी विचारलेल्य़ा प्रश्नांना उत्तर देताना गडकीरींचं विधान. १९९० च्या दशकात महाराष्ट्रात पहिल्यांदा मंत्री असताना टोल नाक्यांच्या तत्त्वावर महामार्ग बांधल्याचीही गडकीरींची माहिती