Nitesh Rane Tweet : राणेंंना संपवण्यासाठी Uddhav Thackeray यांनी सुपारी दिली होती : ABP Majha

नारायण राणेंनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली होती असा आरोप नितेश राणेंनी केला आहे.. नितेश राणेंनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत.. लवकरच आम्ही वस्त्रहरण सुरु करू असा इशाराही नितेश राणेंनी दिलाय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola