Nitesh Rane | शिवप्रेमी सहन करतात, म्हणून बदनामी सुरू आहे : नितेश राणे | ABP Majha

Continues below advertisement

नितेश राणे म्हणाले, आपण गप्प बसतो. त्यामुळं आपण शिवप्रेमी आहे का, पुरावा मागतात. शिवाजी महाराजांचं देशात जगात नाव आहे. टाळ्या वाजवत आहात माञ टाळी ऐवजी हे हात संजय राऊत गालावर पडले तर बरे होईल. शिवाजी महाराजांची कोणाशी तुलना होऊ शकत नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram