Nitesh Rane :नितेश राणेंना जामीन मिळणार का याकडे लक्ष,परब हल्ला प्रकरणात अटकेची टांगती तलवार कायम
संतोष परब हल्ला प्रकरणात अटकेची टांगती तलवार कायम असलेल्या नितेश राणेंनी न्यायालयात धाव घेतलेय. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अगदी थोड्याच वेळात न्यायालयात सुनावणी होणार आहे. दोन्ही बाजूंकडून वकिलांची मोठी फौज उभी करण्यात आले. नितेश राणेंवर गुन्हा दाखल होऊन त्यांना नोटिस आल्यानंतर नितेश राणे नॉट रिचेबल आहेत. आता न्यायालयात नितेश राणेंना दिलासा मिळतो काय हे पाहावं लागेल.
Tags :
Maharashtra News Maharashtra Mumbai Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News मुंबई Narayan Rane नारायण राणे Nitesh Rane नितेश राणे ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live नारायण राणे Omicron मुंबई Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv नितेश राणे संतोष परब