Konkan Damage Help | निसर्ग चक्रीवादळाच्या दोन आठवड्यानंतरही कोकणाची दुरावस्थाच, 'एबीपी माझा'चा मदतीचा हात

निसर्ग चक्रीवादळाचा फटका कोकणाला सर्वाधिक बसला होता, आता या घटनेला दोन आठवडे उलटले मात्र अजूनही नुकसान झालेल्या घरांची माडीची तशीच अवस्था आहे, सरकारकडून अजूनही मदत मिळालेली नाही, एबीपी माझाने कोकणाला एक मदतीचा हात दिला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola