WET Drought | ओल्या दुष्काळाच्या पाहणीसाठी उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा | ABP Majha
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत...अवकाळी पावसानं झालेल्या शेतीच्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत. उद्धव ठाकरे नांदेड, लोहा, अहमदपूर, गंगाखेड, माजलगाव आणि गेवराईला भेट देतील.