Special Report | महाराष्ट्राच्या डोळ्यांदेखत चंद्रपुरात वाघाची हत्या | चंद्रपूर | ABP Majha
चंद्रपूरच्या सिरना नदीमध्ये अडकलेल्या वाघाचा दुर्देवी मृत्यू झालाय. २४ तास प्रयत्न करुनही वन विभाग या वाघाला वाचवण्यात अपयशी ठरलं. त्यामुळे पुन्हा एकदा आपलं बेगडी प्राणीप्रेम समोर आलंय... पाहूया यासंदर्भातला एक रिपोर्ट