Ahmednagar Potholes Issue | अहमदनगरच्या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य, सरकारचे डोळे उघडण्यासाठी तरुणाचं अनोखं आंदोलन | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Nov 2019 05:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सध्या सोशल मीडियावर अहमदनगरमधल्या एका फोटो सेशनची चांगलीच चर्चा सुरू आहे.. कोणी केलंय हे फोटोसेशन.... आणि नगरमधल्या फोटोसेशनची चर्चा राज्यभर का सुरुय... पाहुयात हा रिपोर्ट