Political Meeting | देशातल्या अनपेक्षित राजकीय बैठकांचा अर्थ काय? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
Continues below advertisement
एकीकडे मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार की भाजपचा यावर अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष असताना.. तिकडे भाजप आणि शिवसेने आपआपल्या पातळीवर चर्चा आणि बैठका करतायत,.. पण महाराष्ट्राल अजूनही उत्तर मिळत नाहीए कोण होणार मुख्यमंत्री
Continues below advertisement