Aurangabad Jalgaon Road | चिखलात हरवलेल्या महामार्ग, औरंगाबाद-जळगाव महामार्गाचा ग्राउंड रिपोर्ट | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
Continues below advertisement
औरंगाबाद-जळगाव महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी खोदून ठेवला आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणीसह महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश ही तीन राज्ये मराठवाडा, विदर्भ खान्देश या तीन प्रांतांना जोडणाऱ्या औरंगाबाद-जळगाव महामार्गाची दुरवस्था झाली आहे आणि या महामार्गाची ख्याती थेट विदेशात जाऊन पोहोचली आहे .पाहुयात या महामार्गाच्या दुरावस्थेवर एबीपी माझा खास रिपोर्ट
Continues below advertisement