Raipur School Accident | झिप लाईनिंग करताना हूक तुटल्यामुळे 25 फुटांवरुन विद्यार्थिनी कोसळली | रायपूर | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Nov 2019 02:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
झिप लाईनिंग करत असताना अकरा वर्षाची एक शाळकरी विद्यार्थिनी तब्बल 25 फुटांवरुन खाली कोसळली. हूक तुटल्यामुळे 25 फुटांवरुन विद्यार्थिनी कोसळल्याचं व्हिडीओमध्ये आपल्याला दिसतंय.