Kartiki Ekadashi | वारकऱ्यांना पंढरपूरला घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अपघात, पाच जणांचा मृत्यू | ABP Majha
Continues below advertisement
पंढरपूरला वारकऱ्यांना घेऊन निघालेल्या टेम्पोला अपघात झाला. या अपघातात पाच वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मडोळीचे चार आणि हंगरगा गावच्या एका वारकऱ्याचा अंत झाला. सांगोल्याजवळ टेम्पोने समोरील वाहनाला धडक दिल्याने अपघात घडला.
Continues below advertisement