पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याच्या बातम्या खोट्या, कुठल्याही चौकशीला तयार - प्रताप सरनाईक

Continues below advertisement

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना आता आणखी एक धक्का बसणार आहे. प्रताप सरनाईक यांचे धाकटे पुत्र पुर्वेश सरनाईक यांना आता ईडीची नोटीस पठवली गेली आहे. पुर्वेश सरनाईक यांना सोमवारी ईडी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. विंहग सरनाईक यांच्यापाठोपाठ प्रताप सरनाईक यांची ईडीकडून चौकशी झाली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram