सुधीर मुनगंटीवार आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात संघ मुख्यालयात चर्चा | नागपूर | ABP Majha
Continues below advertisement
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार संध्याकाळी नागपुरातल्या संघ मुख्यालयात दाखल झाले होते.. अर्धा तास मुनगंटीवार आणि सरसंघचालक मोहन भागवतांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय.. मात्र चर्चेचा तपशील कळू शकलेला नाही. ु
Continues below advertisement