ShivSena | आमदार फुटण्याचे दिवस संपले : शिवसेना आमदार | Mumbai | ABP Majha
Continues below advertisement
मुंबई : काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेदरम्यान शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, राज्यात सत्ताधारी लोक इतर पक्षाचे आमदार फोडण्याच्या प्रयत्नात आहेत. राऊत यांच्या या वक्तव्यानंतर आमदार फोडण्याच्या राजकारणाविषयी एबीपी माझाने शिवसेनेच्या दोन आमदारांकडे विचारणा केली त्यावर शिवसेना आमदारांनी सांगितले की, आमदार फुटण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत.
Continues below advertisement