Government Formation | सत्तास्थापनेचा दावा केल्यास राष्ट्रवादी भाजपविरोधात मतदान करणार : नवाब मलिक | ABP Majha

Continues below advertisement
दरम्यान भाजपनं सत्तास्थापनेचा दावा केल्यास त्यांच्या विरोधात मतदान करु आणि ज्यावेळी सरकार कोसळेल त्यावेळी पर्यायी सरकार देण्याचा आम्ही प्रयत्न करु, असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram