BJP Meeting | भाजपचं सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकावर लक्ष, आशिष शेलारांची टीका | ABP Majha

भाजप सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकावर लक्ष ठेवून असल्याचे भाजप आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. भाजपच्या कार्यकारिणीची बैठक आज आयोजित केली होती. या बैठकीनंतर शेलार बोलत होते. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. शेलार म्हणाले की, आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस हेच आहेत. सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही ते म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola