Navneet Kaur Rana | महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल - नवनीत राणा | ABP MAJHA

Continues below advertisement
राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सटता सुटत नाहीये. त्यात मात्र कितीही हालचाली झाल्या तरी आज रात्रीपर्यंत राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री बनेल आणि ते देवेंद्र फडणवीसच असतील, असा विश्वास अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल असाही दावा त्यांनी केला. विकासाच्या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस हे सक्षम मुख्यमंत्री आहेत. आज सायंकाळपर्यंत सत्ता स्थापनेचा तिढा सुटेल असंही त्या म्हणाल्या.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram