Marathi Rangbhumi Din | मराठी रंगभूमी दिनी नाटकांची माहेरघरं रिकामीच | मुंबई | ABP Majha
Continues below advertisement
आज 5 नोव्हेम्बर मराठी रंगभूमीदिन. खरतर ज्या रंगदेवतेने मराठी मनावर संस्कार केले तिचे पूजन करायचा दिवस. पण यंदाच वर्ष त्याला अपवाद आहे. कारण नाट्यक्षेत्राचे केंद्रस्थान मानले जाणारे शिवाजी मंदिर आज पूर्ण मोकळे आहे. शिवाजीसह बोरिवलीचे प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहही आज नाटकाच्या प्रतीक्षेत असणार आहे.
Continues below advertisement