CSMT Waiting Lounge | एअरपोर्टप्रमाणे सोयीसुविधा असलेलं CSMT स्थानकावरील नवं प्रतिक्षालय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या सीएसटीएम स्टेशनवर अगदी एअरपोर्टप्रमाणे सोयीसुविधा असणाऱ्या वेटिंग लोंज(प्रतीक्षालय) सुरू करण्यात आलाय. प्रवाशांसाठी या वेटिंग रूममध्ये डायनिंग टेबल,केफेटेरिया पासून एसी हॉल, लॅपटॉप टेबल्स, मोबाइल चार्जिंग स्पॉट्स आणि आरामदायी वातावरण या सर्व गोष्टीने परिपूर्ण असे हे प्रतीक्षालय सेंट्रल रेल्वेकडून सुरू करण्यात आले आहे. अगदी कमी पैशात जास्तीत जास्त सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न या वेटिंग रूम मध्ये केला जातोय.