New Delhi Republic Day Celebration : राजपथावर चित्तथरारक कसरती, चित्ररथांचा देखावा; प्रजासत्ताक दिनानिमित्त सोहळा

Continues below advertisement

New Delhi Republic Day Celebration : राजपथावर चित्तथरारक कसरती, चित्ररथांचा देखावा; प्रजासत्ताक दिनानिमित्त सोहळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन पुष्पहार अर्पण करत शहिदांना आदरांजली वाहिली. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रध्वज फडकवून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची सुरुवात केली.

७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर भारताच्या सामर्थ्य आणि संस्कृतीचं दर्शन,  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते ध्वजवंदन

कर्नाटकच्या चित्ररथात ऐतिहासिक लक्कुंडी मंदिराचं प्रदर्शन. चालुक्य वंशाच्या शिलालेखांसाठी हे मंदिर प्रसिद्ध. 

कृषीप्रधान पंजाब राज्याचं यंदाच्या चित्ररथातून दर्शन. समृद्ध संगीत परंपरा आणि फुलकारी या हस्तकलेचंही प्रदर्शन. 

पर्यावरणपूरक लाकडाच्या खेळण्यांवर आधारित आंध्रप्रदेशचा चित्ररथ . यामध्ये विविध नैसर्गिक रंगाचा वापर करुन चित्ररथाची सजावट,कर्तव्यपथावरील आंध्र प्रदेशच्या चित्ररथानं वेधलं साऱ्यांच लक्ष

उत्तर प्रदेश राज्यानं यंदा महाकुंभ २०२५ चा देखावा साकारला, चित्ररथातून महाकुंभच्या सांस्कृतिक परंपरेचं दर्शन

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram