PM Narendra Modi on CoronaVirus | केंद्रीय मंत्र्यांचे विदेश दौरे रद्द, पंतप्रधान मोदींच्या सूचना
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Mar 2020 09:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
घाबरू नका, काळजी घ्या असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलंय. सर्व मंत्र्यांचे प्रदेश दौरे रद्द करण्यात आलेत.. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील महत्त्लाच्या सूचना जारी केल्यात