Farmers Protest | पंतप्रधानांच्या आवाहनानंतरही कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम
Continues below advertisement
Farmers Protest | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. परंतु पंतप्रधानांच्या आवाहनानंतरही शेतकरी भूमिकेवर ठाम आहेत. कृषी कायदे मागे घ्या, या मागणीचा पुनरुच्चार शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केला.
Continues below advertisement