Nirbhya case | निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना 22 जानेवारीला फाशी | ABP Majha
निर्भया बलात्कारप्रकरणी गुन्हेगारांच्या फाशीची,... 22 जानेवारी सकाळी 7 वाजता दिल्ली निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांना फासावर चढवण्यात येणार आहे... ज्या निर्णयाकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागलं होतं तो निर्णय आज दिल्ली पटिय़ाला कोर्टानं दिला...निर्भयाच्या गुन्हेगारांच्या फाशीच्या य़ाचिकेवर आज कोर्टात सुनावणी सुरु होती...
कोर्टानं 22 जानेवारी ही तारीख या चौघांच्याही फाशीसाठी निश्चित करण्यात आली आहे. सकाळी सात वाजता या चारही आरोपींनी फाशी देण्यात येईल असं दिल्ली कोर्टाने म्हटलं आहे.
कोर्टानं 22 जानेवारी ही तारीख या चौघांच्याही फाशीसाठी निश्चित करण्यात आली आहे. सकाळी सात वाजता या चारही आरोपींनी फाशी देण्यात येईल असं दिल्ली कोर्टाने म्हटलं आहे.