#Corona गेल्या 24 तासात साडेतीन हजार नवीन कोरोनाबाधित, वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क
कोरोना व्हायरसचा कहर आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 108 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले. पण देशातील 19 राज्यांमधअये एकही कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला नाही ही दिलासादायक बाब आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.
Tags :
Covid 19 Death New Corona Patients Covid Death Maharashtra Corona Corona Coronavirus Covid 19