Thane | इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा ठाण्यात सायकल मोर्चा, पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात

Continues below advertisement

आज पेट्रोल 91 रुपये तर डिझेल 80 रुपये प्रतिलीटर पर्यंत पोहचलय. मात्र, दिवसागणिक वाढत जाणारे पेट्रोल आणि डिझेलचे दर नक्की कशामुळे वाढतायत? वाढणाऱ्या या दरांमुळे फक्त सरकारच्या तिजोरीतच महसूल जमा होतोय की काही खाजगी कंपन्यांचंही उखळ पांढरं होतंय याची माहिती सामान्यांपर्यंत पोहचणही आवश्यक आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांच गौडबंगाल नक्की काय आहे? याचा उलगडा करणारा एबीपी माझाचा हा विशेष रिपोर्ट.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram