इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, दादरमध्ये बैलगाडीवरून मोर्चा काढत दरवाढीचा निषेध
Continues below advertisement
इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालीय. मुंबईतील दादरमध्ये अनोख्या पद्धतीने अनोखा निषेध करण्यात आला. यावेळी सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा निषेध करण्यात आला.
Continues below advertisement
Tags :
Randeep Surjewala Diesel Rate Petrol-Diesel Central Government Diesel Petrol Petrol Pump BJP Modi Government Petrol Rate Congress