Delhi Farmer Protest |आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे गाझीपूर सीमेवर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Feb 2021 11:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Farmer Protest : दिल्लीच्या विविध सीमांवर पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी युद्धपातळीवर तयारी केली आहे. दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवर काटेरी तार, बॅरिकेड्स आणि बोल्डर्स लावून पोलिसांनी तटबंदी केली आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी जाणारे सर्व रस्ते देखील बंद केले आहेत.