Amol Mitkari On Ajit Pawar : बारामतीत अघोरी पूजा; एका दिवसाच्या बाळाचं डोकं....; मिटकरींनी सगळंच सांगितलं

Continues below advertisement

Amol Mitkari On Ajit Pawar : बारामतीत अघोरी पूजा; एका दिवसाच्या बाळाचं डोकं....; मिटकरींनी सगळंच सांगितलं

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाती निधनानंतर त्यांच्या पक्षाचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रकरणाचा सखोल तपास व्हावा अशी मागणी केली. हा घातपात आहे की घातपात हे शोधावं असंही ते म्हणालेत त्याचबरोबर मिटकरींनी (Amol Mitkari) अजित पवारांच्या (Ajit Pawar) घरासमोर झालेल्या अघोरी पुजेचा, नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचा आणि या विमान अपघाताचा काही संबंध आहे का हे तपासावं अशी मागणी एबीपी माझाशी बोलताना एसआयटीकडे केली आहे, त्यांनी आज अजित पवारांच्या घरासमोर आणि काटेवाडीतील बंगल्याजवळ झालेल्या अघोरी पुजेबाबत पोस्ट देखील शेअर केल्या होत्या. याबाबत देखील त्यांनी सविस्तरपणे आपली भूमिका मांडली आहे.(Amol Mitkari)

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola