
Ghansoli Rain : घणसोलीत मुसळधार पाऊस, रेल्वे स्थानकाच्या Subway मध्ये साचलं पाणी
Continues below advertisement
घणसोली स्थानकात अंडर ग्राउंड स्विमिंग पूल तयार झाला आहे, स्थानकातील सब वे मध्ये पाणी साचले आहे, कारण ठिकठिकाणी लिकेज आहेत, दररोज हीच परिस्थिती असते, काल रात्री झालेल्या पावसानंतर आज सकाळी ही परिस्थिती निर्माण झाली, नवी मुंबईतील ही स्थानके अत्यंत दुर्लक्षित आहेत, लीकेज वाढले तर दुर्घटना देखील होऊ शकते मात्र कोणाचे लक्ष नाही, सिडको आणि मध्य रेल्वे प्रशासन झोपले आहे, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी...
Continues below advertisement