Vashi Toll Naka : वाशी टोलनाक्यावर MNS चे 12 सीसीटीव्ही, सीवूड्समधील वॉररुमचा आढावा
abp majha web team
Updated at:
20 Oct 2023 10:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाशी टोलनाक्यावर मनसेचे १२ सीसीटीव्ही, सीवूड्समध्ये वॉररुम, दोन्ही मार्गिकेवरील वाहनांची संख्या मोजणार, पुढील १२ दिवस २४ तास वाहनांची नोंद घेतली जाणार , सीसीटीव्हीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी