Vashi: सेंट लाॅरेन्स स्कूलविरोधात मनसेचं आंदोलन
Vashi: सेंट लाॅरेन्स स्कूलविरोधात मनसेचं आंदोलन. वाशीमध्ये सेंट लॉरेस्स शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी जय श्री राम च्या घोषणा दिल्या होत्या त्याप्रकरणी विद्यार्थ्यांना शाळेतून तात्पुरते निलंबित करण्यात आल्याचा आरोप पालक संघटनेने केलाय. विद्यार्थ्यांच्या निलंबनाविरोधात मनसेने शाळेसमोर आंदोलन केलं.. तर घोषणा नाही तर गोंधळ घातल्याने विद्यार्थ्यांचं निलंबन केल्याचं स्पष्टीकरण शाळा प्रशासनाने दिलंय..