Panvel Toll Issue : शेडूंग फाट्यावरील बोरले टोल नाक्यावर संत सेवालाल महाराजांच्या भक्तांकडून तोडफोड
Continues below advertisement
मुंबई-पुणे एक्सप्रेसच्या शेडूंग फाटा टोल नाक्याची तोडफोड, यात जवळपास १५ लाखाचं नुकसान झाल्याची माहिती, जुन्या भांडणाचा राग मनात धरत जय सेवालाल मंडाळाच्या कार्यकर्त्यांनी केली तोडफोड, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
Continues below advertisement